उप

मी श्री.उमाकांत पाटील स्पेशल मुरूम आपले स्वागत करतो...!

शुक्रवार, ४ मार्च, २०१६

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

नम्र आह्वान

नमस्कार मित्रांनो ....!

आज दि.१५ ऑगस्ट २०१५ रोजी जि.प.स्प्शाल शाळा मुरूम येथे ई-लार्निंग बँकेचे उद्घाटन मुरूम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री धनाराज मंगरुळे यांच्या हस्ते व खालीलल मान्यवरांच्या उपस्थितीतपार पडले या प्रसंगी सदर उपक्रमाचे महत्व श्री पाटील यु.पी यांनी विषद केले .प्रास्ताविक श्री सोमवंशी जि..डी.मुख्याध्यापकस्पेशल शाळा यांनी केले सूत्रसंचालन श्री भोसले बी डी प्रा.शा. कोथळी यांनी केले .या.प्रसंगी श्री.कोळी सर. श्री. खोसे सर.श्री.किशोरकुमार चौधरी सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

E- Learning Bank

नमस्कार मित्रानो .......!





आपणा सर्वांना कळविण्यास आनंद वाटतो कि जि.प.स्पेशल शाळा मुरूम येथे मुरूम बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा. तात्याराव माळी साहेब यांच्या संकल्पनेतून  "ई -लर्निंग बैंक " हा उपक्रम राबवण्यात येत आहे करिता बीट व तालुक्यातील सर्व श्री. शिक्षक व्रंदना विनंती कि आपल्याकडे जर कांही शैक्षणिक  data असेल तर स्पेशल शाळा मुरूम येथे पोहोच करण्यात यावा जेणे करून याचा उपयोग सर्व शाळा व  विध्यार्थ्यांना होईल 

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

माझी शाळा एका नव्या रुपात ...नव्या जोमात 





नमस्कार मी श्री. उमाकांत पाटील

 आज मला आपणास सांगण्यास  आनंद वाटतो कि माझे ब्लॉग निर्मितीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या कमी अनेक गुरुजनांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप मोलाचे सहकार्य मिळाले यात शंकाच नाही.विशेषतः एकलव्या प्रमाणे फक्त  प्रयत्नातून व निष्ठेतून मला या कमी जे थोडे फार यश मिळाले त्यात आपणा सर्वांचे योगदान आहे ........धन्यवाद 

योग हेच जीवन

जि.प.प्रा शा कुन्हाळी ता. उमरगा येथे दर शनिवारी सकाळी ७.३० ते ९. ३० या वेळेत नित्य नियमाने योग सराव मा.श्री गणपती राठोड सर श्री .राजू मरे सर  यांच्या समवेत घेतला जात असे त्याची एक अविस्मरणीय आठवण आपल्याशी शेअर करतोय .....!